मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समिती
(ई-मेल ने सादर)
औरंगाबाद
२० ऑक्टोबर २०१५
प्रति,
मा.राज्यपाल,
महाराष्ट्र शासन,
मुंबई
(लक्षवेध: विभागीय
आयुक्त, औरंगाबाद तथा अध्यक्ष, मराठवाडा
विकास मंडळ
तथा सदस्य, राज्य जल मंडळ )
विषय: राज्यातील
दुष्काळी परिस्थितीसंदर्भात समितीच्या मागण्या
महोदय,
राज्यातील
दुष्काळी परिस्थितीसंदर्भात मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीच्या मागण्या सोबत सादर
करत आहोत. त्याबद्दल राज्यपाल महोदयांच्या कार्यालयातर्फे सत्वर कारवाई
व्हावी आणि समितीबरोबर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी
राज्यपाल महोदयांनी आवर्जून वेळ द्यावी ही नम्र विनंती.
धन्यवाद.
आदराने,
सोबत:
वरील प्रमाणे
आपले विश्वासू,
मराठवाडा पाणी हक्क संघर्ष समितीकरिता
साथी सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, विष्णु ढोबळे व सय्यद कासमभाई (स्वराज अभियान)
कॉ. डॉ. भालचंद्र कांगो, कॉ. मनोहर टाकसाळ व कॉ. राम बाहेती(भारतीय कम्युनिस्ट पक्ष),
कॉ. उद्धव भवलकर व कॉ.पंडित मुंढे (भारतीय कम्युनिस्ट पक्ष-मार्क्सवादी),
कॉ. भीमराव बनसोड (लाल
निशाण पक्ष-लेनिनवादी)
अजमलखान व आसाराम लहानेपाटील
(जनता दल-सेक्युलर),
रमेशभाई खंडागळे (भारिप बहुजन महासंघ),
भाई विकास (काका) शिंदे (शेतकरी कामगार पक्ष)
शांताराम पंदेरे व मंगल खिंवसरा (लोकपर्याय),
सुभेदार-मेजर सुखदेव बन (श्रमिक मुक्ती दल),
प्रा. विजय दिवाण, माजी तज्ञ-सदस्य, मराठवाडा(वैधानिक) विकास मंडळ, औरंगाबाद
प्रा. प्रदीप पुरंदरे, माजी तज्ञ-सदस्य, मराठवाडा (वैधानिक) विकास मंडळ, औरंगाबाद
प्रत
माहिती व उचित कार्यवाहीसाठी ई-मेलने सविनय सादर:
१) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मुंबई (अध्यक्ष, राज्य जल परिषद)
२) अध्यक्ष, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण, मुंबई
३) मुख्य
सचिव, महाराष्ट्र शासन,मुंबई
(अध्यक्ष, मजनिप्रा-निवड समिती; अध्यक्ष,
राज्य जल मंडळ)
४) प्रधान
सचिव, जलसंपदा विभाग, मुंबई
(सदस्य-सचिव, मजनिप्रा-निवड समिती; सदस्य-सचिव,
राज्य जल मंडळ; सदस्य, राज्य
जल परिषद)
५) सचिव, लाक्षेवि, जलसंपदा विभाग, मुंबई
( सदस्य, मजनिप्रा-निवड समिती; सदस्य-सचिव,राज्य जल परिषद; सदस्य,राज्य जल
मंडळ)
६) कार्यकारी
संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ
(नदीखोरे अभिकरण), औरंगाबाद
No comments:
Post a Comment