Pl see my article published in Divya Marathi`s Rasik suppliment dated 27 April 2014.The text and web page links of the said article are as follows.
Monday, April 28, 2014
Wednesday, April 2, 2014
"मराठी माणूस व पाणी"
महोदय,
स. न. वि. वि.
"महाराष्ट्र:
संस्कृती व समाज" या विषयावरील १५ वी आंतरराष्ट्रीय
परिषद, एरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी, टेंपे व फिनिक्स, अमेरिका येथे दि. २३ ते २६ एप्रिल
२०१४ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.
परिषदेचे मुख्य सूत्र: "महाराष्ट्रातील निसर्ग
व माणूस ह्यांचे परस्पर संबंध" असे आहे. या परिषदेचे आमंत्रण मला देण्यात आले असून "मराठी माणूस
व पाणी" या विषयावर मी एक लेख या
परिषदेत सादर करणार आहे.
परिषद व अन्य काही
कार्यक्रमासाठी मी ६ एप्रिल २०१४ रोजी अमेरिकेस जात आहे. ३ मे २०१४ रोजी मी भारतात
परतेन.
या कालावधीत ई-मेल, फेसबुक, ब्लॉग व संकेतस्थळा द्वारे
संपर्कात रहायला अर्थातच आवडेल.
आपल्या माहितीसाठी
सविनय सादर.
धन्यवाद.
आदराने,
आपला नम्र,
- प्रदीप पुरंदरे
Subscribe to:
Posts (Atom)