Google+ Followers

Tuesday, April 18, 2017

भरत कावळे झिंदाबाद! रक्ताचं पाणी करून पाण्याचं नातं जपणा-या,
 तत्व आणि व्यवहार यांची सांगड घालत  समन्यायी पाणी वाटप चळवळीत सकारात्मक योगदान देणा-या,
 स्वत:ची एक गुंठादेखील शेती नसताना जलवंचितांच्या पाण्यासाठी आयुष्यभर काम करणा-या,
 आणि
" प्रेम नसावे लाभाखातर
त्यागाचेही प्रेम नसावे
गाभा-यामधी असता त्याचे
कळसावरती हेम दिसावे"
या भावनेनं जगलेल्या
पाण्याच्या  सच्चा मित्राला
आदरांजली.

No comments:

Post a Comment