Sunday, April 15, 2018

पुढचं पाठ मागचं सपाट?



जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर जिल्हा-पुस्तिका उपलब्ध आहेत. त्यात दिलेली जिल्हानिहाय सिंचन विषयक आकडेवारी बोलकी आहे.तीच्या आधारे  औरंगाबाद जिल्ह्याची परिस्थिती सोबतच्या चार तक्त्यात दिली आहे. जिज्ञासूंनी ती जरूर अभ्यासावी. ठळक बाबी खालील प्रमाणे
१. जून २०१६ अखेरची निर्मित सिंचन क्षमता: १,६७,९८८ हेक्टर
२. सर्व प्रकारच्या  छोटया मोठ्या पूर्ण सिंचन प्रकल्पांची एकूण संख्या: ४५८३
३. पूर्ण प्रकल्पातील एकूण संकल्पित जलसाठा: ७३६ दलघमी
४. बांधकामाधीन प्रकल्पांची एकूण संख्या:२४९
५. बांधकामाधीन प्रकल्प पूर्ण झाले तर होणारा वाढीव जलसाठा ४५५ दलघमी
६. जिल्ह्यातील एकूण गावे १३११.म्हणजे प्रत्येक गावी सरासरी ३ प्रकल्प आणि  ०.९१ दलघमी पाणी!
काय झालं या प्रकल्पांचं? त्यातील पाण्याचं? किती क्षेत्र खरंच भिजतं? आणि कोणाचं?

तक्ता - १: औरंगाबाद जिल्हा जलविकास – क्षेत्र

तपशील
क्षेत्र (हेक्टर)
टक्केवारी
एकूण क्षेत्रफळ
१०,१०,६००

शेतीलायक क्षेत्र
,१४,३००
१००
अवर्षण प्रवण क्षेत्र
,८७,४००
९६.७
अंतिम सिंचन क्षमता


       राज्यस्तरीय प्रकल्प
,५३,०५२
१८.८
       स्थानिकस्तर (बृहत आराखड्याअभावी)
 निरंक

निर्मित सिंचन क्षमता  (जून २०१६ अखेर)


       राज्यस्तरीय प्रकल्प
७२,०४३
८.८
       लघु पाटबंधारे (स्थानिक स्तर)
९५,९४५
११.८
       एकूण
,६७,९८८
२०.६


तक्ता - २: औरंगाबाद जिल्हा जलविकास - प्रकल्प संख्या आणि संकल्पित जलसाठा

पूर्ण प्रकल्प
संख्या
एकूण साठा (दलघमी)
उपयुक्त साठा  (दलघमी)
१. राज्यस्तरीय



          मध्यम
१६
२३५
२०७
          ल.पा.
५१
१०५
९३
          एकूण (१)
६७
३४०
३००
२. स्थानिक स्तर



       १०१ ते २५० हे
३१
२४
२४
       ० ते १०० हे
३७०४
२९७
२९७
       को प बंधारे
७९२
७५
७५
          एकूण (२)
४५१६
३९६
३९६
एकंदर एकूण(१) + (२)
४५८३
७३६
६९६
                       स्थानिक स्तर (० ते १०० हे) म्हणजे -   लपा, पाझर तलाव, वळवणीचे बंधारे,गावतळी, सिमेंट बंधारे
                   मोठे प्रकल्प जिल्ह्यापुरते मर्यादित नसल्यामुळे त्यांचा येथे समावेश केलेला नाही
                   मध्यम प्रकल्पातील ३२ दलघमी पाणी पिण्यासाठी आरक्षित
                 
तक्ता - ३: औरंगाबाद जिल्हा जलविकास - बांधकामाधीन प्रकल्प संख्या आणि संकल्पित जलसाठा

बांधकामाधीन प्रकल्प
संख्या
 एकूण साठा (दलघमी)
 उपयुक्त साठा  (दलघमी)
१. राज्यस्तरीय



        मोठा (नांमका)
३१८
२८९
        मध्यम


        लघु पाटबंधारे
३३
११६
१०२
            एकूण (१)
३४
४३४
३९१
२. स्थानिक स्तर



      १०१ ते २५० हे
     ० ते १०० हे



लपा, पाझर तलाव, वळवणीचे बंधारे,गावतळी, सिमेंट बंधारे
११०
       को प बंधारे
१०१
१०
१०
         एकूण (२)
२१५
२१
२१
एकंदर एकूण (१) + (२)
२४९
४५५
४१२
           स्थानिक स्तर (० ते १०० हे) म्हणजे -   लपा, पाझर तलाव, वळवणीचे बंधारे,गावतळी, सिमेंट बंधारे


तक्ता - ४: तक्ता २ व ३ चा गोषवारा

प्रकल्प
संख्या
एकूण साठा
(दलघमी)
उपयुक्त  साठा
(दलघमी)
पूर्ण
४५८३
७३६
६९६
बांधकामाधीन
२४९
४५५
४१२
एकूण
४८३५
११९१
११०८
      जिल्ह्यातील एकूण गावे १३११.म्हणजे प्रत्येक गावी सरासरी ३ प्रकल्प आणि  ०.९१ दलघमी पाणी!





No comments:

Post a Comment