"गोदावरी खोरे
- पाणी वाटप" (संगत प्रकाशन, जानेवारी
२०१४) या श्री. या.रा. जाधव, सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व माजी विशेष निमंत्रित,
म.ज.नि.प्रा. लिखित पुस्तकातील गोदावरी पाणी तंटा लवादासंदर्भातील
महत्वाचे मुद्दे
न्या. बच्छावत यांच्या
अध्यक्षतेखालील कृष्णा - गोदावरी लवाद मंडळाने अवलंबलेली कार्यपद्धती
तपशील
|
कृष्णा
|
गोदावरी
|
मूळ अहवाल, २७नोव्हेंबर १९७९
|
||
आधार
|
राज्यांकडून आलेली निवेदने/ तक्रारी
|
राज्यांनी आपसात केलेले करार
|
निर्णयासाठी ठरविलेले मुद्दे
(Framing of issues)
|
मुद्दे ठरविले, त्या आधारे राज्यांशी सविस्तर चर्चा केली व निर्णय दिला.
|
२४ मुद्दे ठरविले. पण त्यावर सविस्तर चर्चा न करता राज्यांत झालेल्या करारांचे
संदर्भ देऊन मुद्दे निकाली काढले. निश्चित केलेल्या मुद्यांची नेमकी उत्तरे दिली
नाहीत.
|
पाणी उपलब्धतेची विश्वासार्हता
|
७५%
(दुस रा कृष्णा लवाद ६५% )
|
उल्लेख नाही
|
पाण्याचे परिमाण / उपलब्धता
|
नेमकेपणा आहे
|
नेमकेपणा नाही. Quantification केले नाही
|
खो-यातील पाणी
खॊ-याबाहेर वळविणे
|
दिलेल्या मुभे व्यतिरिक्त बंदी
|
कोणताही निर्बंध नाही
|
पुनर्विलोकनाची तरतुद
|
आहे
|
नाही. अशी तरतुद असावी अशी सूचना केंद्र सरकारने केली होती पण राज्य शासनाने
आग्रह धरला नाही
|
सुधारित अहवाल, ७जुलै १९८० (Further Report)
|
||
पोलावरम प्रकल्प
|
महाराष्ट्राला कृष्णा खो-यात १४ टिएमसी पाणी वाढवून मिळाले
|
गोदावरी खो-यातील अतिरिक्त पाणी कृष्णा खो-यात वळविणे
|
खॊ-यातील लागवडीयुक्त क्षेत्राच्या तुलनेत लवादाने महाराष्ट्राला कमी
पाणी दिले. त्याचा फटका विशेषत: मराठवाड्याला बसला.
तात्पर्य: गोदावरी खो-यात पाणी वाटपाचे पुनर्विलोकन आवश्यक आहे
No comments:
Post a Comment