मराठवाड्याचे पाणी
"जनवादी, लोकवैज्ञानिक पाणी धोरण व
कृति कार्यक्रम" निश्चिती शिबिर
मानवलोक, अंबेजोगाई, १२ व १३ नोव्हेंबर २०१३
कार्यक्रम पत्रिका (मसुदा)
मंगळवार, दि. १२.११.२०१३
१) नोंदणी (स. १० ते ११)
२) उदघाटन: (स. ११ ते १२)
प्रास्ताविक: पार्श्वभूमि,
हेतू,सहभाग, रूपरेखा, अपेक्षित फलित, इत्यादि (१० मिनिटे)
सहभागी संस्थांची ओळख
(१० मिनिटे)
उदघाटकाचे भाषण (२५
मिनिटे)
अध्यक्षीय समारोप (१०
मिनिटे)
आभार (५ मिनिटे)
३) चहा (१२ ते १२.१५)
४) बीजभाषण ( १२.१५ ते १३.००)
५) गट चर्चा नियोजनाचा तपशील सांगणे (१३.०० ते १३.१५)
६) भोजन (१३.१५ ते १४.३०)
७) गट चर्चा - दिलेल्या नमून्यात सदस्यांनी आपली मते लिहिणे (१४.३०
ते १५.००)
८) गट चर्चा - जाहीर मतप्रदर्शन (१५.०० ते १५.४५)
८) चहा ( १५.४५ ते १६.००)
९) गट चर्चा -पुढे चालू (१६.०० ते १७.००)
१०) चहा ( १७.०० ते १७.१५)
११) गट चर्चा: अहवाल लेखन व वाचन (१७.१५ ते १८.००)
बुधवार, दि.१३.११.२०१३
१) गट चर्चा अहवाल सादरीकरण (९ ते १०.३०)
(आठ गट / प्रत्येकी
साधारण १०मिनिटे)
२) चहा (१०.३० ते १०.४५)
३) गट चर्चा अहवालातील मुद्यांबाबत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन
( १०.४५ ते १२.१५)
४) शिबिरातून पुढे आलेले
धोरणात्मक मुद्दे व कृति कार्यक्रम याबाबत ठराव (१२.१५ ते १२.४५)
५) अध्यक्षीय समारोप (१२.४५ ते १३.१५)
६) आभार व सूचना (१३.१५ ते १३.३०)
७) भोजन (१३.३० ते १४.००)
गट चर्चा - नियोजनाचा तपशील
गट
|
ज्योतिबा
|
विलासराव साळुंखे
|
बापुसाहेब उपाध्ये
|
दत्ता देशमुख
|
मृणाल गोरे
|
शाहु
महाराज
|
आंबेडकर
|
सावित्री
|
|||||||||
विषय
|
भूजल
|
मृद व जल संधारण
|
लघु पाटबंधारे
[स्था.स्तर]
|
सिंचन प्रकल्प
[राज्य स्तर]
|
पिण्याचे व घरगुती वापराचे पाणी
|
औद्योगिक वापराचे पाणी
|
जलनीती व कायदे
|
जलक्षेत्रात महिलांचा सहभाग
|
|||||||||
अध्यक्ष
संकलक
|
|||||||||||||||||
सदस्य
१
२
३
४
५
६
७
८
९
१०
|
सूचना:
१ प्रत्येक गटासाठी / विषयासाठी चर्चेचे मुद्दे लेखी देण्यात येतील. चर्चा
प्रामुख्याने त्या मुद्यांआधारे व्हावी. जादाचे अनुषंगिक मुद्देही जरुर मांडावेत.
२ प्रत्येक गटाच्या अध्यक्षांनी चर्चा दिलेल्या विषयाला धरून होईल, सदस्य
भाषण न करता फक्त मुद्दे मांडतील व वेळेचे बंधन पाळले जाईल हे आवर्जून पहावे.
३ प्रत्येक संकलकाने आपल्या गटातील सदस्यांनी भरलेले नमूने चर्चेअंती गोळा
करावेत. अहवाल लेखनात अध्यक्षांना मदत करावी.
४ अहवाल मुद्देसुद असावेत. मुद्दे नमून्यातील क्रमाने असावेत. अहवाल सर्व
नमून्यांसह आयोजकांना सादर करावेत.
५ अहवाल सादरीकरणही मुद्देसुद असावे. भाषण व अनावश्यक टीकाटिपण्णी टाळावी.
६ प्रत्येक गटात शक्यतो प्रत्येक पक्ष/संघटना व जिल्ह्याचे प्रतिनिधी असावेत.
त्यांनी आपापला तपशील आवर्जून नोंदवावा.
गट चर्चेसाठी नमूना
गटाचे नाव:
|
विषय:
|
सदस्याचे नाव, संघटना, पत्ता:
|
सदस्याचा मोबाईल क्रमांक:
|
सदस्याचे ई मेल आय डी:
|
विषयाच्या सद्य:स्थिती बाबतचे सदस्याचे मापन व आकलन:
(त्या त्या
विषयासंदर्भात दिलेल्या मुद्यांआधारे साधारणत: खालील वर्गवारी प्रमाणे)
१) प्रशासकीय
२) तांत्रिक (तंत्रज्ञान विषयक)
३)कायद्यांबाबत
४)सामाजिक
५) आर्थिक
६) राजकीय
७) कृति कार्यक्रम:
रचनात्मक:
संघर्षात्मक:
८) सदस्य स्वत: कोणती जबाबदारी स्वीकारणार?
|
* आवश्यक असल्यास कागदाच्या मागील बाजूसही लिहावे.
No comments:
Post a Comment